१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन परिपत्रक आलेले आहे.
सर्व नमुना निबंध व भाषणे खाली दिलेली आहेत.
{getToc} $title={Table of Contents}
१५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण स्पर्धा २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण/ निबंध स्पर्धा | Swatantryadin Nibandh /Bhashane | 15 august marathi bhashane
परिपत्रक पुढीलप्रमाणे आहे :
दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिवसभरात वृक्षारोपण, अंतर शालेय/अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुपा/देडहाभक््तीपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
इयत्ता पहिली ते पाचवी- १५ ऑगस्ट भाषण
इयत्ता पहिली ते पाचवी | माझा प्रिय भारत देश | १५ ऑगस्ट मराठी भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Maza Priy Bharat Desh | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
⓵भाषण : माझा प्रिय भारत देश | Maza Priy Bharat Desh | इथे क्लिक करा
इयत्ता पहिली ते पाचवी | मी तिरंगा बोलतोय | १५ ऑगस्ट मराठी भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Mi Tiranga Boltoy | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
⓶भाषण : मी तिरंगा बोलतोय | Mi Tiranga Boltoy | इथे क्लिक करा
इयत्ता पहिली ते पाचवी | माझ्या स्वप्नातील भारत | १५ ऑगस्ट मराठी भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Mazya Swapnatil Bharat | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इयत्ता पहिली ते पाचवी | स्वातंत्र्य लढ्यातील कविता | १५ ऑगस्ट कविता २०२१ | स्वातंत्र्यदिन कविता | Swatantrya Ladhyatil Kavita | Swatantryadin Kavita| 15 august marathi Kavita
इयत्ता सहावी ते आठवी- १५ ऑगस्ट निबंध/भाषण
इयत्ता सहावी ते आठवी | भारतीय स्वातंत्र्यलढा | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Bhartiy Swatantryaladha | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इयत्ता सहावी ते आठवी | स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधींचे योगदान | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Mahatma Gandhiji | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इयत्ता सहावी ते आठवी | माझ्या नजरेतून माझा भारत | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Mazya Najretun Maza Bharat | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इयत्ता सहावी ते आठवी | १५ ऑगस्ट १९४७ | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | 15 August 1947 | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
⓸भाषण/निबंध : १५ ऑगस्ट १९४७ | 15 August 1947 | इथे क्लिक करा
इयत्ता नववी ते बारावी- १५ ऑगस्ट निबंध/भाषण
इयत्ता नववी ते बारावी | चले जाव चळवळ | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Chale Jav Chalaval | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
⓵भाषण/निबंध : चले जाव चळवळ | Chale Jav Chalaval | इथे क्लिक करा
इयत्ता नववी ते बारावी | भारत एक महासत्ता | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Bharat Ek Mahasatta | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
⓶भाषण/निबंध : भारत एक महासत्ता | Bharat Ek Mahasatta | इथे क्लिक करा
इयत्ता नववी ते बारावी | भारतीय स्वातंत्र्यलढा | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Bhartiy Swatantryaladha | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इयत्ता नववी ते बारावी | भारतीय म्हणून माझी जबाबदारी | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Bhartiy Mhanun Mazi Jababadari | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
15 august marathi bhashan | Swatantryadin Bhashan | 15 ऑगस्ट - मराठी भाषणे
Wa
ReplyDelete